जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
धनादेश अनादरप्रकरणी विशेष कोर्टानं 4 हजार रुपयांचा वॉरंट बजावला.
रणजित देशमुखांविरोधात परसेप्ट वेब सोल्यूशन कंपनीची तक्रार केली.
देशमुख यांनी एकूण 11 लाख रुपयांचे 6 धनादेश दिले होते. त्यातील 5 वटलेच नाहीत.
त्यामुळे त्यांना वॉरंट जारी करण्यात आला अससून 19 जुलैला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.