…म्हणून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांची मालमत्ता जप्त होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   IDBI बँकेच कर्ज थकवल्यामुळे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्याता आहे. रणजीत देशमुख यांनी बँकेकडून 5 कोटी 70 लाख कर्ज घेतलं होतं. देशमुख यांनी बँकेकडे आपली काही मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती. देशमुख यांनी कर्जाची परतफेड नियमित स्वरुपात केली नाही अशी माहिती बँकेकडून मिळाली […]

…म्हणून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांची मालमत्ता जप्त होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

IDBI बँकेच कर्ज थकवल्यामुळे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्याता आहे. रणजीत देशमुख यांनी बँकेकडून 5 कोटी 70 लाख कर्ज घेतलं होतं. देशमुख यांनी बँकेकडे आपली काही मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती.

देशमुख यांनी कर्जाची परतफेड नियमित स्वरुपात केली नाही अशी माहिती बँकेकडून मिळाली आहे.यावर नागपूर जिल्हा प्रशासन करणार आहे. हे प्रकरण अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे गेले आहे.

कर्ज वसुलीसाठी 20 तारखेला  रणजीत देशमुखांच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे.IDBI बँकेच्या सिव्हील लाईन शाखेकडून देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number