Homeमहाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी आपलं तोंड बंद नाही केलं तर... नारायण राणेंचा इशारा
उद्धव ठाकरे यांनी आपलं तोंड बंद नाही केलं तर… नारायण राणेंचा इशारा
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधलाय. सांगलीत ते बोलत होते. मातोश्रीवर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना सर्वांत जास्त त्रास हा उद्धव ठाकरेंनीच दिलाय. उद्धव ठाकरे यांनी आपलं तोंड बंद न केल्यास भविष्यातले सर्व प्रसंग आणि घडना उघड करेन. असा इशारा नारायण राणेंनी दिलाय.
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधलाय. सांगलीत ते बोलत होते.
मातोश्रीवर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना सर्वांत जास्त त्रास हा उद्धव ठाकरेंनीच दिलाय. उद्धव ठाकरे यांनी आपलं तोंड बंद न केल्यास भविष्यातले सर्व प्रसंग आणि घडना उघड करेन. असा इशारा नारायण राणेंनी दिलाय.