अजित पवारांनी बांधलेली धरणे भरलीच नाहीत पण… नारायण राणेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांनी माझी चिंता करु नये. मी आगीतून फुफाट्यात पडलेलो नाही. अशा शब्दात नारायण राणेंनी ट्विट करून अजित पवारांना सुनावलंय. बांधलेली धरणे भरलीच नाहीत. स्वतः मात्र तुडुंब ! मी आगीत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. मी फुफाट्यातही नाही. मी […]

अजित पवारांनी बांधलेली धरणे भरलीच नाहीत पण… नारायण राणेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांनी माझी चिंता करु नये. मी आगीतून फुफाट्यात पडलेलो नाही. अशा शब्दात नारायण राणेंनी ट्विट करून अजित पवारांना सुनावलंय.

बांधलेली धरणे भरलीच नाहीत. स्वतः मात्र तुडुंब ! मी आगीत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय.

मी फुफाट्यातही नाही. मी जनतेच्या मनात आहे. मात्र, माळेगावमध्ये जे झाले त्याचे आत्मपरीक्षण अजित पाव यांनी आणि मग बोलावं अशा शब्दात नारायण राणेंनी अजित पावरांना सुनावलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number