नारायण राणेंनी काय मागणं मागीतलं देवीकडे?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी भाजप प्रवेशासाठी दिल्ली गाठली.   पण,त्या भेटीचा फायदा राणेंना झाला की नाही हे येणारा काळचं ठरवेल.   दिल्लीहून परतल्यानंतर नारायण राणेंनी मुंबईत कालिदास कोळंबकरांच्या देवीचं दर्शन घेतले. मात्र, राणेंनी दिल्लीत नेमकं काय झालं याबद्दल प्रतिक्रिया देण्याचं टाळले.

नारायण राणेंनी काय मागणं मागीतलं देवीकडे?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी भाजप प्रवेशासाठी दिल्ली गाठली.

 

पण,त्या भेटीचा फायदा राणेंना झाला की नाही हे येणारा काळचं ठरवेल.

 

दिल्लीहून परतल्यानंतर नारायण राणेंनी मुंबईत कालिदास कोळंबकरांच्या देवीचं दर्शन घेतले. मात्र, राणेंनी दिल्लीत नेमकं काय झालं याबद्दल प्रतिक्रिया देण्याचं टाळले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number