मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात बंद खोलीत चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात 15 मिनिटे गुप्तगु सुरु होते. पृथ्वी शॉ आणि आदित्य ठाकरे यांच्या सत्कारानिमित्त मुख्यमंत्री राजभवनात आले होते. तेव्हा काही कामानिमित्त नारायण राणेही उपस्थित होते. पृथ्वी शॉ चा कार्यक्रम सुरू होण्याआधी मुख्यमंत्री […]

मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात बंद खोलीत चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात 15 मिनिटे गुप्तगु सुरु होते.

पृथ्वी शॉ आणि आदित्य ठाकरे यांच्या सत्कारानिमित्त मुख्यमंत्री राजभवनात आले होते. तेव्हा काही कामानिमित्त नारायण राणेही उपस्थित होते.

पृथ्वी शॉ चा कार्यक्रम सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे यांनी बंद खोलीमध्ये चर्चा केली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number