आर.के.स्टुडिओच्या गणपती विसर्जनाला अभिनेता रणबीर आणि ऋषी कपूर यांची हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या आर.के.स्टुडिओचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.   अभिनेता रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी विसर्जनाला हजेरी लावली.   चेंबरूमधल्या आर के स्टुडिओत अनेक वर्षापासून कपूर कुटूंबीय गणपती बसवतात. यंदाही गणपतीच्या विसर्जनाला कपूर कुटूंबाने हजेरी लावली.  

आर.के.स्टुडिओच्या गणपती विसर्जनाला अभिनेता रणबीर आणि ऋषी कपूर यांची हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या आर.के.स्टुडिओचा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.

 

अभिनेता रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी विसर्जनाला हजेरी लावली.

 

चेंबरूमधल्या आर के स्टुडिओत अनेक वर्षापासून कपूर कुटूंबीय गणपती बसवतात. यंदाही गणपतीच्या विसर्जनाला कपूर कुटूंबाने हजेरी लावली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number