जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराची पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   300 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपाडा पोलीसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला आहे.   कदमांविरोधात पंधरा दिवसांमध्ये दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. रमेश कदम याने 2 जूनला कारागृहागृहातील आपल्या कोठडीतून उपहारगृहाकडे निघाला होता.   तेव्हा […]

जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराची पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

300 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी

दिल्याप्रकरणी नागपाडा पोलीसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला आहे.

 

कदमांविरोधात पंधरा दिवसांमध्ये दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. रमेश कदम याने 2 जूनला कारागृहागृहातील आपल्या कोठडीतून उपहारगृहाकडे निघाला होता.

 

तेव्हा ड्यूटीवर असलेल्या शिपायाने त्याला रोखत परत जाण्यास सांगीतलं मात्र, कदमने शिपायाला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करण्यासा सुरुवात केली.

 

एवढचं नाही तर, जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर या शिपायाने कदमांविरोधात तक्रार केली. त्यानुसार सराकारी कामात अडथळा आणणे आणि जिवे मारण्याची

धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number