Homeमहाराष्ट्र ...तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील रामदास कदम
…तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील – रामदास कदम
जय महाराष्ट्र न्यूज, बीड 25 जुलैला योग्य निर्णय न घेतल्यास सरकार राहणार नाही असा इशारा शिवसेनेचे जेष्ठ नेते ना रामदास कदम यांनी बीड मध्ये बोलताना दिला. मध्यावधींसाठी शिवसेना तयार असून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरसकट कर्ज माफी झाली नाही तर शिवसेना याही पेक्षा उग्र आंदोलन करणार. शिवसेना सरकारमध्ये […]