ते पाप मी आणि शिवसेना करणार नाही – रामदास कदम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई फटाके बंदीसंदर्भातील वक्तव्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी घुमजाव केला आहे. हिंदूंच्या सणांवर निर्बंध येतील असं पाप मी आणि शिवसेना करणार नाही. तसेच महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर, याआधी दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेविक्री बंदीची चर्चा सुरु झाली. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा […]

ते पाप मी आणि शिवसेना करणार नाही – रामदास कदम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

फटाके बंदीसंदर्भातील वक्तव्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी घुमजाव केला आहे.

हिंदूंच्या सणांवर निर्बंध येतील असं पाप मी आणि शिवसेना करणार नाही. तसेच महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

तर, याआधी दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेविक्री बंदीची चर्चा सुरु झाली. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number