सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे; शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाफोपाट शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी सरकार पळत ठेवीत असल्याचा आरोप केला आहे. सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे. बीड जिल्हा शिवसेना कार्यकर्त्यांच्या खाजगी बैठक सुरू असताना पोलीस रेकॉडिंग करीत असल्याचा कदम यांनी केला आहे. 

सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे; शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाफोपाट शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी सरकार पळत ठेवीत असल्याचा आरोप केला आहे.

सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

बीड जिल्हा शिवसेना कार्यकर्त्यांच्या खाजगी बैठक सुरू असताना पोलीस रेकॉडिंग करीत असल्याचा कदम यांनी केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number