…मग कोकणातला महामार्ग का होत नाही- रामदास कदमांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई-गोवा महामार्गासंदर्भातील बैठक वादळी ठरली. या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम आक्रमक झालेले पाहायला मिळाले.   समृद्धी महामार्गासाठी 200 पोलीस लावून कामं करतात. कोकणातील रस्ता का होत नाही असा सवाल रामदास कदमांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना केला.   तसं खड्ड्यांबाबत बैठक घेता पावसाळ्यात काय करत होता असा सवाल देखील […]

…मग कोकणातला महामार्ग का होत नाही- रामदास कदमांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भातील बैठक वादळी ठरली. या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

 

समृद्धी महामार्गासाठी 200 पोलीस लावून कामं करतात. कोकणातील रस्ता का होत नाही असा सवाल रामदास कदमांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना केला.

 

तसं खड्ड्यांबाबत बैठक घेता पावसाळ्यात काय करत होता असा सवाल देखील या बैठकीत रामदास कदमांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number