Homeमहाराष्ट्र …म्हणून ‘त्या’ तरुणाने रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकला
…म्हणून ‘त्या’ तरुणाने रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकला
वृत्तसंस्था, सूरत ‘दलितांवर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारणात व्यस्त आहेत’. असा आरोप करत एका दलित तरुणानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. यांच्या अंगावर काळा झेंडा टाकला. सूरतमध्ये हा सर्व प्रकार घडला. देशात अनेक ठिकाणी दलित समाजावर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात आठवले काहीच बोलत नाहीत. असा आरोप करत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या एका दलित […]
‘दलितांवर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारणात व्यस्त आहेत’. असा आरोप करत एका दलित तरुणानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. यांच्या अंगावर काळा झेंडा टाकला. सूरतमध्ये हा सर्व प्रकार घडला.
देशात अनेक ठिकाणी दलित समाजावर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात आठवले काहीच बोलत नाहीत. असा आरोप करत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या एका दलित तरुणानं आठवलेंच्या खांद्यावर काळा झेंडा टाकून यावेळी निषेध नोंदवला.