…तर मायावतींना पक्षाचं अध्यक्षपद देईन – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई जर देशातील सर्व रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन पक्ष एकत्र आले तर पक्षाचं अध्यक्षपद मायावतींना देईन असं वक्तव्य आरपीआय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. तर, शिवसेना सरकारमधील आपला पाठिंबा काढणार नाही दसरा मेळाव्यात केलंलं वक्तव्य हे फक्त दिखावाये असा टोला देखील यावेळी आठवलेंनी लगावला.  

…तर मायावतींना पक्षाचं अध्यक्षपद देईन – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जर देशातील सर्व रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन पक्ष एकत्र आले तर पक्षाचं अध्यक्षपद मायावतींना देईन असं वक्तव्य आरपीआय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय.

तर, शिवसेना सरकारमधील आपला पाठिंबा काढणार नाही दसरा मेळाव्यात केलंलं वक्तव्य हे फक्त दिखावाये असा टोला देखील यावेळी आठवलेंनी लगावला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number