आरक्षण नसल्याने भारताचा पाकविरुद्ध पराभव झाला; रामदास आठवलेंचा नवा शोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आरक्षण नसल्याने भारताचा पाकविरुद्ध पराभव झाला असा नवा शोध रामदास आठवलेंचा नवा शोध सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी लावला आहे.    खेळामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं मत रामदास आठवलेंनी मांडले.    भारतीय क्रिकेट टीममध्ये 25 % आरक्षण द्या अशी मागणीच रामदास आठवलेंनी केली आहे.  

आरक्षण नसल्याने भारताचा पाकविरुद्ध पराभव झाला; रामदास आठवलेंचा नवा शोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आरक्षण नसल्याने भारताचा पाकविरुद्ध पराभव झाला असा नवा शोध रामदास आठवलेंचा नवा शोध सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी लावला आहे. 

 

खेळामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं मत रामदास आठवलेंनी मांडले. 

 

भारतीय क्रिकेट टीममध्ये 25 % आरक्षण द्या अशी मागणीच रामदास आठवलेंनी केली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number