चैत्यभूमी हे तीर्थक्षेत्र असल्याने त्याप्रमाणे खर्च करावा – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन येतोय,त्याचा महापालिका अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन रामदास आठवले यांनी आढावा घेतला. गेल्यावर्षी महापालिकेने 1 कोटी 88 खर्च केला होता. यावेळी 2 कोटी 25 लाख खर्च करणार आहे. चैत्यभूमी हे तीर्थक्षेत्र असल्याने त्याप्रमाणे खर्च करावा अशी मागणी आठवले यांनी केलीय. इंदू मिलमध्ये दोन वर्षाच्या आत स्मारकाचं काम […]

चैत्यभूमी हे तीर्थक्षेत्र असल्याने त्याप्रमाणे खर्च करावा – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन येतोय,त्याचा महापालिका अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन रामदास आठवले यांनी आढावा घेतला. गेल्यावर्षी महापालिकेने 1 कोटी 88 खर्च केला होता. यावेळी 2 कोटी 25 लाख खर्च करणार आहे.

चैत्यभूमी हे तीर्थक्षेत्र असल्याने त्याप्रमाणे खर्च करावा अशी मागणी आठवले यांनी केलीय. इंदू मिलमध्ये दोन वर्षाच्या आत स्मारकाचं काम पूर्ण होणार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number