Homeमहाराष्ट्र ...म्हणून मी शिवसेना नाही तर भाजप बरोबरच राहणार रामदास आठवले
…म्हणून मी शिवसेना नाही तर भाजप बरोबरच राहणार – रामदास आठवले
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सेना भाजपचं नुसत फाटलं नाही तर आटलं देखील आहे. त्यामुळे मी भाजप बरोबरच राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. प्रकाश आंबडकरांना निवडून आणण्यात माझाही हात आहे. प्रकाश आंबेडकरही कधी एकटे निवडून आले नाही काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आल्याचा आरोप आठवलेंनी केला.
सेना भाजपचं नुसत फाटलं नाही तर आटलं देखील आहे. त्यामुळे मी भाजप बरोबरच राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
प्रकाश आंबडकरांना निवडून आणण्यात माझाही हात आहे. प्रकाश आंबेडकरही कधी एकटे निवडून आले नाही काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आल्याचा आरोप आठवलेंनी केला.