इथं दादागिरी करण्यापेक्षा सिमेवर जाऊन पाकिस्तानशी दादागिरी करावी; रामदास आठवलेंचा मनसेला खोचक सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   इथं दादागिरी करण्यापेक्षा सिमेवर जाऊन पाकिस्तानशी दादागिरी करावी असा खोचक सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मनसेला दिला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. यावरुन मनसे आणि काँग्रेसमध्येही चांगलाच वाद निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. 

इथं दादागिरी करण्यापेक्षा सिमेवर जाऊन पाकिस्तानशी दादागिरी करावी; रामदास आठवलेंचा मनसेला खोचक सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

इथं दादागिरी करण्यापेक्षा सिमेवर जाऊन पाकिस्तानशी दादागिरी करावी असा खोचक सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मनसेला दिला आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. यावरुन मनसे आणि काँग्रेसमध्येही चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number