माझ मंत्रीपद घालवण्यासाठी ऐक्य होत असेल तर… रामदास आठवलेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   देशाची घटना बदलणं सोपं काम नाही. घटना बदलणाऱ्यांना आम्ही बदलून टाकू अस वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.  हेगडेंना काँग्रेसच्या विरोधात बोलायचं होत मात्र त्यांच्या घटना बदलण्याच्या विधानाशी आम्ही सहमत नाही असं सांगत आठवले यांनी गरजेनुसार बदल करावे लागतात असंही सांगितलं. माझं मंत्रीपद घालवण्यासाठी ऐक्य होत असेल तर […]

माझ मंत्रीपद घालवण्यासाठी ऐक्य होत असेल तर… रामदास आठवलेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशाची घटना बदलणं सोपं काम नाही. घटना बदलणाऱ्यांना आम्ही बदलून टाकू अस वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

हेगडेंना काँग्रेसच्या विरोधात बोलायचं होत मात्र त्यांच्या घटना बदलण्याच्या विधानाशी आम्ही सहमत नाही असं सांगत आठवले यांनी गरजेनुसार बदल करावे लागतात असंही सांगितलं.

माझं मंत्रीपद घालवण्यासाठी ऐक्य होत असेल तर मी त्या लोकांचा बंदोबस्त करेन असही आठवलेंनी ठणकावून सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number