Homeमहाराष्ट्र "2019च्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार" आमदास आठवले
“2019च्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार” – आमदास आठवले
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणारच त्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र राहणे गरजेचे असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणालेत. तसेच, उद्धव ठाकरे का नाराज आहेत हे भाजपनं पाहिले पाहिजे. त्याची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही रामदास आठवले म्हणालेत. तसेच, पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदीला जेलमध्ये पाठवल्याशिवाय सरकार गप्प […]
येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणारच त्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र राहणे गरजेचे असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणालेत.
तसेच, उद्धव ठाकरे का नाराज आहेत हे भाजपनं पाहिले पाहिजे. त्याची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही रामदास आठवले म्हणालेत.