प्रेम करा पण लगेच लग्न करा; रामदास आठवलेंचा तरुणांना खास सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई  प्रेम करा पण लगेच लग्न करा असा सल्ला केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी व्हेंलेनटाईन डे च्या निमित्ताने तरुणांना दिला आहे.   जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीनंतर व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे. व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना ते म्हणाले व्हेंलेनटाईन डे हा दिवस युवा पिढीने योग्य पद्धतीने साजरा […]

प्रेम करा पण लगेच लग्न करा; रामदास आठवलेंचा तरुणांना खास सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई

 प्रेम करा पण लगेच लग्न करा असा सल्ला केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी व्हेंलेनटाईन डे च्या निमित्ताने तरुणांना दिला आहे.  

जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीनंतर व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे. व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना ते म्हणाले व्हेंलेनटाईन डे हा दिवस युवा पिढीने योग्य पद्धतीने साजरा करावा तसेच या दिवशी कोणताही अयोग्य प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. तरूणांने हा दिवस उत्साहाने साजरा करावा असे ते म्हणाले आहेत.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number