सरकार अत्याचार करायला सांगतात का? रामदास आठवलेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भीमा-कोरेगावमध्ये काही अदृश्य हातांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसचं सरकार असतानाही अत्याचार व्हायचे असं केंद्रीय मंत्री  रामदास आठवले म्हणालेयेत. तसेचं सरकार अत्याचार करायला सांगतात का असा सवालही आठवलेंनी केलाय.

सरकार अत्याचार करायला सांगतात का? रामदास आठवलेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भीमा-कोरेगावमध्ये काही अदृश्य हातांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसचं सरकार असतानाही अत्याचार व्हायचे असं केंद्रीय मंत्री  रामदास आठवले म्हणालेयेत.

तसेचं सरकार अत्याचार करायला सांगतात का असा सवालही आठवलेंनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number