जलसंपदा मंत्र्यांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावरच केली लघुशंका

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर   जलसंपदा मंत्री राम शिंदे सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून परत येत असताना त्यांनी चक्क उघड्यावरच लघुशंका केली. एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियानाचे नारे दिले जात असताना राज्यातले मंत्रीच अशा प्रकारची कामं करतायंत.

जलसंपदा मंत्र्यांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावरच केली लघुशंका

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

जलसंपदा मंत्री राम शिंदे सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून परत येत असताना त्यांनी चक्क उघड्यावरच लघुशंका केली.

एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियानाचे नारे दिले जात असताना राज्यातले मंत्रीच अशा प्रकारची कामं करतायंत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number