जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई
आताचे विरोधक सत्तेत असताना सिंचनाबाबातच्या सत्तर हजार कोटींचे घोटाळे उघडं होऊ नयेत यासाठी त्यांनी आर्थिक पहाणी अहवालात त्याचा उल्लेखच केला नव्हता.
अशी टीका करतानाच भाजप नेते राम कदम यांनी राज्यातील विरोधकांना विसरण्याचा आजार जडला असावा अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता केली.
आर्थिक पहाणी अहवालात सिंचनाबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याचा आरोप राष्टवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर राम कदम यांनी हे उत्तर दिले.