शेतकरी आत्महत्या म्हणजे पवारांचे पाप- राम कदमांची बोचरी टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील 21 हजार दुष्काळग्रस्त गावांपैकी 11 हजार 465 गावे दुष्काळमुक्त करण्यात सरकारला यश आलं. शेतकरी आत्महत्या हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांचे पाप आहे अशी बोचरी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हे भाजपचे उद्दिष्ट आहे, असे सांगत राम कदमांनी विरोधकांवर हल्ला केला.   सध्या राज्यात सुरू […]

शेतकरी आत्महत्या म्हणजे पवारांचे पाप- राम कदमांची बोचरी टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील 21 हजार दुष्काळग्रस्त गावांपैकी 11 हजार 465 गावे दुष्काळमुक्त करण्यात सरकारला यश आलं. शेतकरी आत्महत्या हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांचे पाप आहे अशी बोचरी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हे भाजपचे उद्दिष्ट आहे, असे सांगत राम कदमांनी विरोधकांवर हल्ला केला.

 

सध्या राज्यात सुरू असलेले आंदोलन हे खऱ्या शेतकऱ्यांचे नाही, तर शेतकऱ्यांच्या आडून विरोधक करत असल्याची टीका त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number