बाबरी मशीद विध्वंसाला आज 25 वर्ष पुर्ण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बाबरी मशीद विध्वंसाला आज 25 वर्ष पुर्ण झालेयत.  त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये मशिदीच्या फेरबांधणीसाठी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लावल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात गुन्हा दाखल केलाय. या पोस्टरमधील मजुकरानुसार, या आंदोलनाचे नेतृत्व पीएफआय करत आहे. बाबरी मशीद पुन्हा उभी […]

बाबरी मशीद विध्वंसाला आज 25 वर्ष पुर्ण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बाबरी मशीद विध्वंसाला आज 25 वर्ष पुर्ण झालेयत.  त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये मशिदीच्या फेरबांधणीसाठी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लावल्याचं दिसून आलं.

याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात गुन्हा दाखल केलाय. या पोस्टरमधील मजुकरानुसार, या आंदोलनाचे नेतृत्व पीएफआय करत आहे. बाबरी मशीद पुन्हा उभी करा, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number