राज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली राज्यसभेच्या 58 जागांसाठी 16 राज्यांमध्ये निवडणूक झाली. त्यापै 58 जागांपैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे 25 जागांसाठी हे मतदान झालं. 16 राज्यांपैकी 10 राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. हे मतदान सकाळी वाजल्यापासून सुरु झालं. तर दुपारीपर्यंत चालू होतं.

राज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 16 राज्यांमध्ये निवडणूक झाली. त्यापै 58 जागांपैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे 25 जागांसाठी हे मतदान झालं.

16 राज्यांपैकी 10 राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. हे मतदान सकाळी वाजल्यापासून सुरु झालं. तर दुपारीपर्यंत चालू होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number