भाजप खऱ्या धर्माचा अपमान करतेय; राजू वाघमारेंची भाजपवर जहरी टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजप आणि काही संत महंत खऱ्या धर्माचा अपमान करतायेत अशी झहरी टिका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला.   काही संतांनी ही व्यथा मांडल्या नंतर काँग्रेस पक्षाने याविरूद्ध आवाज उठवला.   काँग्रेस हा सर्वच धर्माचा आदर करणारा पक्ष आहे. आम्ही संत महंतांचा वेगळा विभाग केलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.   […]

भाजप खऱ्या धर्माचा अपमान करतेय; राजू वाघमारेंची भाजपवर जहरी टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप आणि काही संत महंत खऱ्या धर्माचा अपमान करतायेत अशी झहरी टिका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला.

 

काही संतांनी ही व्यथा मांडल्या नंतर काँग्रेस पक्षाने याविरूद्ध आवाज उठवला.

 

काँग्रेस हा सर्वच धर्माचा आदर करणारा पक्ष आहे. आम्ही संत महंतांचा वेगळा विभाग केलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

भाजप काँग्रेसला नेहमी हिंदू विरोधी दाखविण्याचा प्रयत्न करत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number