Homeमहाराष्ट्र सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमधला वाद पुन्हा चिघळला
सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमधला वाद पुन्हा चिघळला
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद पुन्हा उघड झाला. राजू शेट्टींनी केलेल्या मदतीची खोत कुटुंबांनी परतफेड केली. सदाभाऊ खोत यांच्या वडिलांच्या उपचारासाठी राजू शेट्टींनी मदत केली होती. खोत कुटुंबाला त्यांनी अडीच लाख रुपये दिले होते. राजू शेट्टींच्या बँक खात्यात हे पैसे भरून खोत कुटुंबानी त्याची परतफेड केली.
सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद पुन्हा उघड झाला. राजू शेट्टींनी केलेल्या मदतीची खोत कुटुंबांनी परतफेड केली.
सदाभाऊ खोत यांच्या वडिलांच्या उपचारासाठी राजू शेट्टींनी मदत केली होती. खोत कुटुंबाला त्यांनी अडीच लाख रुपये दिले होते. राजू शेट्टींच्या बँक खात्यात हे पैसे भरून खोत कुटुंबानी त्याची परतफेड केली.