राजू शेट्टींनी पून्हा एकदा साधला सदाभाऊंवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   खासदार राजू शेट्टी यांनी पून्हा एकदा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.    स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ असल्यानं शेतकऱ्यांची नवीन संघटना स्थापन झाल्यास त्याचा काही फरक पडणार नाही, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.   तसेच शेतकऱ्यांशी इमान राखणारे कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहित आहे, असा टोलाही त्यांनी […]

राजू शेट्टींनी पून्हा एकदा साधला सदाभाऊंवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खासदार राजू शेट्टी यांनी पून्हा एकदा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ असल्यानं शेतकऱ्यांची नवीन संघटना स्थापन झाल्यास त्याचा काही फरक पडणार नाही, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

 

तसेच शेतकऱ्यांशी इमान राखणारे कोण आहेत, हे शेतकऱ्यांना माहित आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number