खासदार राजू शेट्टींचा आंबेगावातील शेतकऱ्यांना पाठींबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कायमचं शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंबेगावातील शेतकऱ्यांना पाठींबा दिलाय. राजू शेट्टी यांनी खासगी साखर कारखान्यांविरोधात आंबेगावातील मंचर मेळाव्यात बैलगाडीवर बसून रॅली काढली. दिलीप वळसेपाटील यांच्या नेतृत्वातून उभारलेला साखर कारखाना चांगला सुरू होता. मात्र, त्यातच खाजगी कारखाने उदयास आल्यानं भीमाशंकर साखर कारखान्यावर […]

खासदार राजू शेट्टींचा आंबेगावातील शेतकऱ्यांना पाठींबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कायमचं शेतकऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंबेगावातील शेतकऱ्यांना पाठींबा दिलाय.

राजू शेट्टी यांनी खासगी साखर कारखान्यांविरोधात आंबेगावातील मंचर मेळाव्यात बैलगाडीवर बसून रॅली काढली.

दिलीप वळसेपाटील यांच्या नेतृत्वातून उभारलेला साखर कारखाना चांगला सुरू होता. मात्र, त्यातच खाजगी कारखाने उदयास आल्यानं भीमाशंकर साखर कारखान्यावर अडचणी वाढल्यात. यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीचं वातावर पाहायला मिळत होतं. यालाच पाठींबा म्हणून त्यांनी मंचर मेळाव्यात खासगी कारखान्यांविरोधात रॅली काढली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number