राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध आता उघड्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध अनेक दिवस रंगताना दिसले.   पण, या शीतयुद्धाचं उघड युद्धात रुपांतर झाल्याचं पाहयला मिळाले. स्वाभिमानीच्या गद्दाराला सोडणार नाही असा थेट इशारा राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना दिला.   लवकरच त्यालाही स्वाभिमानीतून बाहेर काढू अशी घोषणाच राजू शेट्टींनी नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात केली.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध आता उघड्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध अनेक दिवस रंगताना दिसले.

 

पण, या शीतयुद्धाचं उघड युद्धात रुपांतर झाल्याचं पाहयला मिळाले. स्वाभिमानीच्या गद्दाराला सोडणार नाही असा थेट इशारा राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना दिला.

 

लवकरच त्यालाही स्वाभिमानीतून बाहेर काढू अशी घोषणाच राजू शेट्टींनी नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number