जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई साऊतचा थलायवा रजनीकांतच्या आगामी चित्रपटाबद्दल सप्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. रजनीकांतचा आगामी सिनेमा 2.0फिल्मचं पोस्टर दुबईमध्ये लॉंच झाले आहे. तेही एका अनोख्या पद्धतीनं. पॅरॉशूटच्या आधारे तीन जणांनी सिनेमाचे पोस्टर हवेत फडकवले.
साऊतचा थलायवा रजनीकांतच्या आगामी चित्रपटाबद्दल सप्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. रजनीकांतचा आगामी सिनेमा 2.0फिल्मचं पोस्टर दुबईमध्ये लॉंच झाले आहे. तेही एका अनोख्या पद्धतीनं.
पॅरॉशूटच्या आधारे तीन जणांनी सिनेमाचे पोस्टर हवेत फडकवले.