जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
केडीएमसीचे शिवसेना महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे.
दोन जातवैधता प्रमाणपत्र लावल्यानं त्यांनी आपल पद गमावलं आहे.
कल्याण सत्र न्यायलयाने नगरसेवकपद रद्द झाल्याचा निर्णय दिला आहे.
उच्च न्यायालयात जाण्यासाठी दिली एक महिन्याची मुदत