Homeमहाराष्ट्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 1 जवान शहीद तर 1 जखमी
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 1 जवान शहीद तर 1 जखमी
वृत्तसंस्था, राजौरी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. गेल्या 24 तासात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. राजौरी भागातील सुंदरबनीमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झालेत. तर एक जण जखमी झाला. जयद्रथ सिंह असे या शहीद जवानाचे आहे. दरम्यान, भारतीय […]
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. गेल्या 24 तासात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं.
राजौरी भागातील सुंदरबनीमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झालेत. तर एक जण जखमी झाला.
जयद्रथ सिंह असे या शहीद जवानाचे आहे. दरम्यान, भारतीय जवान सुद्धा पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत.