…म्हणून या रांगोळीचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली राजस्थानमध्ये तब्बल 6 किलोमीटर लांब रांगोळी काढलीय. राजस्थानमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन होणारंय. त्यांच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढण्यात आलीय. रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक असल्याचं मानलं केलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनानिमित्त महिलांनी मोठ्या उत्साहनं रांगोळी काढली. विशेष म्हणजे या रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.

…म्हणून या रांगोळीचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राजस्थानमध्ये तब्बल 6 किलोमीटर लांब रांगोळी काढलीय. राजस्थानमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन होणारंय. त्यांच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढण्यात आलीय. रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक असल्याचं मानलं केलं जातं.

त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनानिमित्त महिलांनी मोठ्या उत्साहनं रांगोळी काढली. विशेष म्हणजे या रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number