राजस्थानमध्ये बस नदीत पडल्याने 32 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झालाय. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झालाय.   या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्ये बस नदीत पडल्याने 32 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झालाय. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झालाय.

 

या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number