काय म्हणायचं आता चोरट्यांना? पाच लाखांच्या रोकडवर डल्ला मारण्यासाठी ATM मशीनचं उचलून नेले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   एटीममधून पैशांची चोरी होण्याच्या बऱ्याच घटना आपण बघितल्या आहेत. पण राजस्थानमध्ये तर चक्क एटीएमच चोरुन नेल्याची घटना घडलीये. राजस्थानमधील बोंडी नैनिवा परिसरात  4 जणांनी मिळून एटीएम मशीन चोरून नेलीये.  ही संपुर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात 4 जण  सेंट्रल बैंक ऑफ इंडिया चं एटिएम चोरून नेत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. […]

काय म्हणायचं आता चोरट्यांना? पाच लाखांच्या रोकडवर डल्ला मारण्यासाठी ATM मशीनचं उचलून नेले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एटीममधून पैशांची चोरी होण्याच्या बऱ्याच घटना आपण बघितल्या आहेत. पण राजस्थानमध्ये तर चक्क एटीएमच चोरुन नेल्याची घटना घडलीये.

राजस्थानमधील बोंडी नैनिवा परिसरात  4 जणांनी मिळून एटीएम मशीन चोरून नेलीये.  ही संपुर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात 4 जण  सेंट्रल बैंक ऑफ इंडिया चं एटिएम चोरून नेत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

एटीएम मशिनची चोरी झाली तेव्हा मशिनमध्ये 5 लाख रुपयांची कॅश असल्याचीही माहिती मिळतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number