Homeमहाराष्ट्र अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा अवतरली राजापुरची गंगा
अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा अवतरली राजापुरची गंगा
जय महाराष्ट्र न्यूज, राजापुर राजापुरात गंगा अवतरलीय. गंगा अवतरल्यानं सर्वत्र आनंदी वातावरण असून गंगेचं दर्शन घेण्यासाठी आणि गंगेत स्नान करण्यासाठी राजापूरच्या गंगातीर्थावर भाविक येऊ लागलेत. अनेक वर्षांपासून दर तीन वर्षांनी एकदा गंगेच आगमन होतं. मात्र, आता गंगेच्या आगमनाचं सातत्य वाढलंय. 6 महिन्यांपूर्वीही गंगेचं आगमन झालं होतं.
राजापुरात गंगा अवतरलीय. गंगा अवतरल्यानं सर्वत्र आनंदी वातावरण असून गंगेचं दर्शन घेण्यासाठी आणि गंगेत स्नान करण्यासाठी राजापूरच्या गंगातीर्थावर भाविक येऊ लागलेत.
अनेक वर्षांपासून दर तीन वर्षांनी एकदा गंगेच आगमन होतं. मात्र, आता गंगेच्या आगमनाचं सातत्य वाढलंय. 6 महिन्यांपूर्वीही गंगेचं आगमन झालं होतं.