गुप्त हेरांची गुन्हेगारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचं प्रकरण ताजं असतानाचं 111 जणांचे सीडीआर विकल्याची आणखी एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. खासगी गुप्तहेरांना सीडीआर विकणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सीडीआरसाठी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांच्या ईमेलचा वापर केला असल्याचं या आरोपींकडून समजतेय. यवतमाळ पोलिसांची वेबसाईट बनवताना आरोपींनी ही माहिती चोरली. अजिंक्य नागरगोजे, […]

गुप्त हेरांची गुन्हेगारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचं प्रकरण ताजं असतानाचं 111 जणांचे सीडीआर विकल्याची आणखी एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे.

खासगी गुप्तहेरांना सीडीआर विकणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सीडीआरसाठी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांच्या ईमेलचा वापर केला असल्याचं या आरोपींकडून समजतेय.

यवतमाळ पोलिसांची वेबसाईट बनवताना आरोपींनी ही माहिती चोरली. अजिंक्य नागरगोजे, जसप्रितसिंग असं या दोन आरोपींची नावं आहेत…या दोघांनी मुंबई, नवी मुंबईतील खासगी गुप्तहेरांना सीडीआर विकल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number