…नाही तर मनसेशी गाठ आहे; राज ठाकरेंचे शाळा चालकांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गुरगाव येथील रयान शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट शाळांनाच खुले पत्र लिहीले आहे.      शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या अन्य मनसेशी गाठ आहे असे आवाहनच राज ठाकरेंनी शाळा चालकांना केले आहे.   वेळ पडल्यास संपर्क करण्याचं आवहानही राज […]

…नाही तर मनसेशी गाठ आहे; राज ठाकरेंचे शाळा चालकांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुरगाव येथील रयान शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट शाळांनाच खुले पत्र लिहीले आहे.   

 

शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घ्या अन्य मनसेशी गाठ आहे असे आवाहनच राज ठाकरेंनी शाळा चालकांना केले आहे.

 

वेळ पडल्यास संपर्क करण्याचं आवहानही राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number