राज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा

वृत्तसंस्था, मुंबई बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या खास शैलीतून बीग बिंना शुभेच्छा दिल्या आहेत.  शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे असं मत राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवर व्यक्त केले. तसंच […]

राज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या खास शैलीतून बीग बिंना शुभेच्छा दिल्या आहेत.

 शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे असं मत राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवर व्यक्त केले. तसंच अर्क चित्रातून मनसे अध्यक्षांनी बीग बींचा गौरव केला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number