राज ठाकरेंनी हटके अंदाजात दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकनंतर आता ट्विटरवरही दणक्यात एन्ट्री केली आहे, त्यांनी आपल्या पहिल्याच ट्वीटमध्ये महाराष्ट्रदिनाबद्दल राज्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस आहे असं आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे. राज ठाकरेंच्या या ट्विटर एन्ट्रीने त्यांच्या […]

राज ठाकरेंनी हटके अंदाजात दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकनंतर आता ट्विटरवरही दणक्यात एन्ट्री केली आहे, त्यांनी आपल्या पहिल्याच ट्वीटमध्ये महाराष्ट्रदिनाबद्दल राज्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस आहे असं आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे.

राज ठाकरेंच्या या ट्विटर एन्ट्रीने त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेसबूक प्रमाणे ट्विटरवरही त्यांचे फॉलोअवर मोठ्या प्रमाणात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number