मार खाऊन नाही तर मार देऊन या; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मार खाऊन नाही तर मार देऊन या असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. कोणताही आंदोलन करताना नियोजन पूर्ण असल पाहिजे असा सल्लाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मनसे कार्यकर्त्यांवर हल्ल्या प्रकरणी राज ठाकरेंनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मला मार खाणारे […]

मार खाऊन नाही तर मार देऊन या; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मार खाऊन नाही तर मार देऊन या असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. कोणताही आंदोलन करताना नियोजन पूर्ण असल पाहिजे असा सल्लाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मनसे कार्यकर्त्यांवर हल्ल्या प्रकरणी राज ठाकरेंनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत मला मार खाणारे कार्यकर्ते नको असं वक्तव्य राज ठाकरेंनी केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number