आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित करत फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली. दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मात्र वयोवृद्ध नागरिकांना जिथे […]

आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित करत फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली.

दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मात्र वयोवृद्ध नागरिकांना जिथे त्रास होतो, तिथे फटाके वाजवताना काळजी घेतली जावी. परंतु वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या सणांवर बंधनं यायला लागली, तर सर्वच सण कायमस्वरुपी  बंद करा आणि सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number