मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यामंत्र्यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरेंनी गुरुवारी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मनसेचे फुटलेले सहा नगरसेवक तसेचं फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन या पार्श्वभूमीवरील या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांच्या सोबत अमित ठाकरे आणि मनसेचे नेतेही उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा रंगली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यामंत्र्यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरेंनी गुरुवारी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मनसेचे फुटलेले सहा नगरसेवक तसेचं फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन या पार्श्वभूमीवरील या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांच्या सोबत अमित ठाकरे आणि मनसेचे नेतेही उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा रंगली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number