जय महाराष्ट्र न्यूज, वसई
वसईत राज ठाकरेंची सभा, राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात…
महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या – राज ठाकरे
फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं – राज ठाकरे
जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरु शकत नाहीत, तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा? – राज ठाकरे
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान – राज ठाकरे
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत, भारताचे नाहीत – राज ठाकरे
मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे! – राज ठाकरे
महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे – राज ठाकरे
देशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत – राज ठाकरे
पालघरमधून सुरु झालेला दौरा ऑगस्टपर्यंत संपेल, आजची सभा एकमेव जाहीर सभा असेल – राज ठाकरे
मोदी भारताचे नव्हे गुजरातचे पंतप्रधान – राज ठाकरे
मोदींसारखा माणुसघाण पंतप्रधान पाहिला नाही – राज ठाकरे
मोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का? – राज ठाकरे
नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे? – राज ठाकरे
बुलेट ट्रेनसाठी आपल्या जमीनी द्यायच्या नाहीत – राज ठाकरे
आरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय – राज ठाकरे
फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं – राज ठाकरे
सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या 5 टक्क्यांसाठी आपण भांडतोय – राज ठाकरे
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान – राज ठाकरे