Homeमहाराष्ट्र ‘आमचीच अस्मिता ठिगळं लावलेली’! व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे फटकारे
‘आमचीच अस्मिता ठिगळं लावलेली’! व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे फटकारे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मराठी भाषेला मिळणाऱ्या अभिजात दर्जा आणि त्यावरुन होणारं जाती-पातीचं राजकारण यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून खास फटकारे ओढलेत. मराठीची अस्मिता ही फक्त ठिगळं लावलेली असून या अस्मितेला जातीच्या पलिकडे नेण्याची गरज असल्याचं मत राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलंय.
मराठी भाषेला मिळणाऱ्या अभिजात दर्जा आणि त्यावरुन होणारं जाती-पातीचं राजकारण यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून खास फटकारे ओढलेत.
मराठीची अस्मिता ही फक्त ठिगळं लावलेली असून या अस्मितेला जातीच्या पलिकडे नेण्याची गरज असल्याचं मत राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलंय.