#AmitShah #MumbaiVisit #BucketList #MadhuriDixit pic.twitter.com/bQ47Z7qrIP — Raj Thackeray (@RajThackeray) June 6, 2018
या व्यंगचित्रात अमित शहांची बकेट लिस्ट रेखाटली आहे. या दौऱ्यात लतादीदी, माधुरी दीक्षित, रतन टाटा, कपील देव, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिल्खा सिंग यांची भेट होणार असल्याची यादी दर्शवण्यात आली आहे. पण सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता ताटकाळत उभा असल्याचं दाखवण्यात आलंय.
अमित शहांची हीच का बकेट लिस्ट ? असा सवाल राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून उपस्थितीत केलाय.
इंधन दरवाढीवर राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र प्रसिद्ध
राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोल होणार स्वस्त
पाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र…
व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फटकारे