आज राज ठाकरे आणि शरद पवारांची बहुप्रतीक्षित मुलाखत

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची आज बहुप्रतीक्षित मुलाखत होणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या माध्यमातून ही मुलाकत बोणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार या बड्या नेच्याची आज पाच वाजता मुलाखत होणार असून ही मुलाखत ही होण्याआधीच बहुचर्चीत ठरली आहे. विशेष, […]

आज राज ठाकरे आणि शरद पवारांची बहुप्रतीक्षित मुलाखत

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची आज बहुप्रतीक्षित मुलाखत होणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या माध्यमातून ही मुलाकत बोणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार या बड्या नेच्याची आज पाच वाजता मुलाखत होणार असून ही मुलाखत ही होण्याआधीच बहुचर्चीत ठरली आहे.

विशेष, म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ही यावेळी उपस्थिती राहणार आहे.

बुधवारी संध्याकाळी पाच वाजता पुण्यात ही मलाखत पार पडणार असून पूण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मैदानावर ही मुलाखत होणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने ही खुमासदार मुलाखत विनामूल्य पहायला मिळणार आहे.

यावेळी शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number